“हल्ली मॅरेथॉनचे खपू च फॅड झालेआहे” अशी किंवा तत्सम वाक्ये रोज आमच्या कानावर पडत असतात पण तरीही आम्ही धावत असतो. कारण मॅरेथॉन धावणिं आमच्यातील बरयाच जणांच्या जीवनाचा एक अतूट हिस्सा झालेला आहे. नवी मुंबई खारघर येथे "लाईफ पेसर” या नावाने चालत असलेल्या धावकािंच्या जमातीचा हा क्लब दररोज ईथे सराव करताना दिसतो. तसे बरेच जण हल्ली धावताना खारघरच्या रस्त्यावर दिसतात. ह्याच लाईफ पेसर क्लबचा मी एक सदस्य आहे. आणण मला देखील हे धावण्याच व्यसन जडलेले आहे. अशातच २७ नोव्हेंबरला अहमदाबाद गुजरात येथे पार पडलेल्या अडाणी मॅरेथॉनमध्ये आम्ही भाग घेतला होता. परिंत मॅरेथॉनच्या अगोदर तीन दिवसापासून मला जुलाबाचा त्रास होऊ लागला आणि माझ धावण प्रश्नाकित होऊन बसल. आजपयंत रजिस्टर के लेल्या सर्व मॅरेथॉन मध्ये मी धावलेलो असल्याने ही मॅरेथॉन देखील चुकू नये अस सारख वाटत होत. शेवटी अहमदाबाद येथे जायचच आणि मॅरेथॉन धावायचीच हा निर्णय घेतला आणण अहमदाबाद येथे आम्ही सवाजण शननवार हदनािंक २६.११.२०२२ रोजी वांदेभारत एक्स्प्रेसने पोहोचलो.
आदल्या दिवशीचे सर्व सोपस्कार म्हणजेच एक्स्पोला ( EXPO म्हणजे मॅरेथॉन शयातीचे सवा सामान ममळण्याचे हिकाण ) भेट देऊन धावण्याचे सवा साहहत्य ताब्यात घेतले व साबरमती आश्रमाला भेट देऊन प न्हा रात्री हॉटेलवर परतलो. मला ज लाबाम ळे आलेला थकवा काही गेलेला नव्हता. डॉक्टरािंनी हदलेली काही ज जबी औषध घेतलेली. मनाचा दृढ ननशचय असल्यानेमी त्याकडेदल क्षा करत ही मॅरेथॉन पूणा करायची ह्या ध्येयाने झोपी गेलो आणण पहाटे ईजससत स्थळी पोहोचलो. मॅरेथॉन स रु झाली. पहहले पाच ककलोमीटर अिंतर मी नेहमीच्या सरावाच्या धावण्याच्याच वेगाने पूणा केले. मला आता सूर गवसेल असे वाटत असतािंनाच अचानक माझा हाटा रेट वाढल्याचे मला जाणवले (हाटा रेट हा मॅरेथॉन धावाणायांच्या जमाती मध्ये अती प्रचमलत शब्द आहे). मी थािंबलो व माझ्या जवळ असलेले एनजी ड्रकिं मी सयालो आणण प न्हा धावायला स रवात केली. परिंत मी जेमतेम सात ककलोमीटर पयतं पोहोचलो आणण मला प न्हा धाप लागली ( हाटा रेट वाढला ). मी थािंबलो आणण थोडा वेळ ववचार केला की स्पधाा सोडून द्यावी काय?. परिंत अतिं मना ऐकायला तयार नव्हतिं. माझ्याकडे असणारे ज्यूजेलचिं ( Gu Jell ) एक पाकीट मी खाऊन टाकलं. त्यामुळे मला आणखीन थोडिं बळ ममळालिं. ह्याच कृत्रत्रम ममळालेल्या शक्तीच्या जोरावर मी प ढचे सोळा ककलोमीटर पयतं चे अतिं र पार पाडले. प न्हा मला थकवा जाणवूलागला आणण प न्हा मी जेल खाल्ले. परिंत ह्यावेळी मला काही फरक जाणवला नाही. माझ शरीर पूर्णपणे थकून गेलेलिं होतिं. त्यानिंतर मी पुढचे दोन किलोमीटर कसेबसे धावलो आणण नंतर रेस सोडून हदली व उरलेले तीन ककलोमीटरचे अिंतर कसेबसे चालत चालत पूणा केले आणण मॅरेथॉन एकूण तीन तास आणण दहा ममननटात पूणा केली. ही माझी हाफ मॅरेथॉन स्पधेतील ननच्चािंकी वेळ होती. समाधान एकाच गोष्टीचिं होतिं की मी ककमान ही स्पधाा पूणा करू शकलो. माझ्या सवा सहकायांना आणण मला देखील ह्या गोष्टीचा आनिंद ननजशचतच झालेला होता. सवांनी माझिं अमभनिंदन केलिं. स्पधेचे मेडल घेऊन आम्ही सवजा ण प न्हा हॉटेलवर परतलो. मॅरेथॉन निंतर तो सिंपूणा हदवस साईट सीन मध्ये घालवायचा असा बेत होता. परिंत माझी अवस्था खपूच खराब असल्याने मी हॉटेलवरच झोपण्याचा ननणाय घेतला. आणण मी रूमवर गेल्यागेल्या बेडवर अिंग टाकून हदलिं. तास दीडतास ववश्रािंती घेतल्यानेआता थोडिं बरिं वाटू लागलिं होत. ईतक्यात आमचे सवा धावपटूमाझ्या खोलीत घ सलेआणण मला त्यािंच्या सोबत येण्याचा आग्रह करू लागले. मला देखील बरिं वाटत असल्याने मी स द्धा त्यािंच्या सोबत साईट सीन करण्यासािी जायचिं िरवलिं. मी आवरून त्यािंच्या सोबत गाडीत बसलो आणण प्रवास स रु झाला. दप ारची वेळ असल्याने व सवांच्या पोटात आग पडल्याने गाडी एका हॉटेल समोर थािंबली. नतथे अहमदाबाद मध्ये ममळणायाा सवोत्तम ग जराती थाळीवर सवाानीच ताव मारला. मला देखील डॉक्टरािंनी खायला परवानगी हदल्याने मी पण थाळीवर आडवा नतडवा ताव मारला. जेवण करून पान खाल्लिं आणण प न्हा बस मध्ये बसून प्रवास सरु झाला. जेमतेम दहा ममननटिं झाली असतील, मला घाम येऊ लागला आणण डोळ्यावर अधिं ारी येऊ लागली. माझ्या शजे ारी माझे ममत्र अरुण वाघ कर बसले होते, त्यािंना मी जेमतेम सािंगूशकलो की मला बरिं वाटत नाही आणण घाम येतोय. प ढच्याच क्षणाला मी बेश द्ध झालो. त्याप ढचे२०-२५ सेकिंद मला काहीच कळलेनाही. त्यानिंतर मी श द्धीवर आलो आणण बसमध्ये गलका झाल्याचे जाणवले. सोबत आमचे प्रमशक्षक व पेशाने स्वत डॉक्टर असलेले डॉ. प्रवीण सर आणण डॉ. आरती मॅडम असल्याने प ढची सिंपूणा पररजस्थती त्यािंनीच हाताळली आणण माझी रवानगी तेथील अपोलो हॉजस्पटल मध्ये झाली आणण प ढचा खडतर प्रवास स रु झाला.
अपोलो हॉजस्पटल अहमदाबाद मध्ये जाईपयतं मी पूणा श द्धीवर आलो होतो आणण मला बरिं देखील वाटत होतिं. थोड्याच वेळात माझ्या शरीराला नळ्या जोडण्यात आल्या आणण माझिं ईसीजी मॉनीटररगिं , रक्तदाब आणण एसपीओटू ह्या सवा गोष्टीिं तपासायला स रवात झाली. हॉजस्पटल मध्ये त्यावेळेस एक तरुण हृदयरोग तज्ञ उजस्थत होते. त्यािंनी माझा इसीजी काढला आणण तो नॉमला असल्याचे सािंगगतले. थोड्या वेळाने प न्हा टू डी ईको काढला तो ररपोटा देखील नॉमाल आला. मग प न्हा रक्ताच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यातल्या एका चाचणी मध्ये ट्रोपोनीन नावाच एन्झाइम स्त्रावलिं असल्याचिं ननदान झालिं. आणण मग एका नव्या शब्दाची ओळख झाली आणण ज्ञानात देखील भर पडली. डॉक्टरािंनी सािंगगतल्या प्रमाणे जर आपण एखाद्या अवयवाला जास्त त्रास हदला तर हे एन्झाइम स्त्रावतिं असा ननष्कषा आहे. मॅरेथॉनमध्ये धावताना हृदयावर जास्तीचा दाब पडल्याने हृदायातून हा द्रव स्त्रावतो अस त्या डॉक्टरािंचिं म्हणनिं होतिं. हृदयववकाराचा झटका जेंव्हा येतो तेंव्हा देखील हा द्रव स्त्रावतो. परिंत माझ्या केस मध्ये हृदयववकाराच्या झटक्याचा कोणताही प रावा ह्या अगोदरच्या चाचण्यािंमध्ये ममळाला नसल्याने डॉक्टरािंनी मला पूणपा णेतिंदरु स्त घोवषत केलिं होतिं. त्यािंनी हे देखील सािंगगतले की ह्या ववषयावरती म्हणजेच स्त्रावणायाा ट्रोपोनीन ह्या द्रव्यावर अजून जागनतक पातळीवर सिंशोधन स रु असून धावपटूिं मध्ये हे एन्झाइम ककती मसक्रेट व्हायला पाहहजे म्हणजेच त्याची महत्तम पातळी ककती असावी हे अजूनही ननजशचत झाली नाही. मॅरेथॉन धावपटूिंच्या वाढलेल्या मत्ृयूिंच्या प्रमाणाचिं हे एक कारण आहे असिं नतथल्या हृदयरोग तज्ञािंनी सािंगगतले. परिंत माझ्या बाबतीत ह्यातील कोणतीही बाब लागू होत नव्हती त्याम ळे मला थोडा वेळ हॉजस्पटल मध्ये ववश्रािंती घेऊन सायिंकाळी सोडण्यात आले. सोडण्यापूवी सवा सोपस्कार पूणा केले. त्यातले भीती दाखवण्याचे म्हणजेच गेल्या गेल्या अजन्जओग्राकि करून घ्या, उशीर करू नका, काहीही होवूशकत वगै ेरे वैगेरे हे स द्धा सोपस्कार पूणा झाले. खरिंतर डॉ.प्रवीण गायकवाड दािंपत्य जर आमच्या सोबत नसते तर माझी अजन्जओग्राकि आणण अजन्जओसलास्टी नतथेच झाली असती हे ननजशचत. परिंत काळ आला होता पण वळे आलेली नव्हती म्हणनू माझी नतथनू स टका झाली. आणण आम्ही सवाजण सिंध्याकळी ववमानतळावर पोहोचलो.
प्रवास खपूच तणावात झाला कारण हॉजस्पटल मधून बाहेर पडलो होतो पण मध्ये काहीही होवू शकत हे डॉक्टरािंचिं वाक्य सतत फेर धरून अवतीभवती नाचत होतिं. अशा तणावपूणा वातावरणात म िंबईला पोहोचलो, स टकेचा ननशवास टाकला आणण झोपी गेलो. सकाळी उिल्या उिल्या माझ्यासमोर नवीन कामगगरी उभी होती, ती म्हणजे माझ्या बाबतीत जे घडल होतिं ते पूणता ः हाटा अॅटॅकशी साधम्या असलेले. त्या म ळे मला प ढील सवा तपासण्या करणिं क्रमप्रासत होतिं आणण प्रासत पररजस्थतीमध्ये तेआवशयक देखील होतिं कारण माझिं प ढचिं टारगेट होतिं ते म्हणजे टाटा म िंबई मॅरेथॉन धावणिं ते स द्धा बेचाळीस ककलोमीटर. हे टारगेट पूणा करायचिं असेल तर ह्या सवा चाचण्या करून घेण आवशयक होतिं. डॉ.प्रवीण सरािंनी माझी अजन्जओग्राफीची प ढील व्यवस्था करून िेवली होती. अजन्जओग्राफी करताना माझ्या डोक्यात फक्त एकच ववचार येत होता की मला प न्हा धावता येईल का? आणण त्याम ळे जास्त अस्वस्थता येत होती. माझी अजन्जओग्रफी झाली आणण त्याचा ननकाल स द्धा ननगेहटव्ह आला. मग डॉक्टरािंसमोर नवीन आव्हान उभिं राहहलिं की नेमकिं कारण काय असेल? म्हणून ईकडच्या हृदयरोग तज्ञािंनी मला काडीअॅक एमआरआय करायला लावला. त्या एमआरआय मध्येदेखील काही सापडलिं नाही परिंत हृदयाच्या खालच्या दोन झडपािंमध्ये रक्त ज्या निद्रा मधनू जाते त्यावर सूज आल्याचे ननष्कषा काढले (MRI Study revels mild thickening of the interventricular septum.) आणण ईथपासून खरा खडतर प्रवास स रु झाला. मग मला आणखीन वररष्ि डॉक्टरािंचा सल्ला घेण्यासािी आणखीन मोठ्या हॉजस्पटल मध्ये जाण्याबाबत सािंगण्यात आले. नतथल्या मोठ्या डॉक्टरची तारीख ममळणे म्हणजे मोिे जजकरीचे काम. सरते शेवटी तीन वेळा त्यािंची अपॉइिंटमेंट ममळालेली कॅसिंल झाली आणण चौथ्या वेळेला ती ममळाली. ह्या गोष्टीला तब्बल वीस बावीस हदवस उलटून गेले होते. तो पयंत माझ्या ममत्रािंनी आपापल्या ओळखीच्या हृदयरोग तज्ञािंना फोन लाऊन माझे ररपोर्टास पािवून त्यािंची मतिं घेतली होती. आणण आता मला रनन िंग बिंद कराव लागेल असिं जवळपास ननजशचत झालिं होतिं. एकानिं तर रक्ताची ग िळी झाली असेल व त्याम ळे बेश द्ध झाला असशील आणण ती ग िळी ववरघळल्याने प न्हा तूबरा झालास असाही एक अजब ननष्कषा काडला होता. अशा अनेक नकाराथी मतािंना घेऊन मला धावायचिंय हे स्वसन घेऊन शेवटी मी त्या तद्न्य डॉक्टरािंना एकदाचा भेटलोच. त्यािंनी देखील मला प न्हा काही चाचण्या कराव्या लागतील असे सािंगगतले. माझ्याकडे पारिंपाररक अजन्जओग्राफीचा ररपोटा असताना प न्हा नव्याने चाचण्या करायला सािंगणे हे काही मला समजले नाही. अजन्जओग्राकिचा ररपोटा पूणता ः ननगेहटव्ह असताना देखील प न्हा स्ट्रेस टेस्ट करायला सािंगणे हे वैद्यक शास्त्राचे व वैद्यकीय तपासणी यिंत्रािंचे अपयश आहे असिं माझ िाम मत झालिं होतिं. फक्त अजन्जओग्राफी सािी मी अगोदरच तब्बल चाळीस हजार रुपये खचा केले होते. त्याम ळे स्वतची अक्कल बाजूला िेऊन प न्हा डॉक्टरािंवर पणू ा ववशवास िेऊन मी प ढच्या चाचण्यािंना सामोरिं गेलो. त्या चाचण्यािंमध्ये देखील मी यशस्वी झालो. आता राहता राहहला प्रशन काडीअॅक एमआरआयचा तर त्यािंच्याच हॉजस्पटल मधील मशीन मेंटेनन्सला असल्याने त्या डॉक्टरािंनी एमआरआय आपण निंतर बघ या असा सल्ला हदला. डॉक्टरािंचे मत एकदम स्पष्ट होते की, त म्हाला घाम येऊन बेश द्ध होणे आणण हाटाचा काहीही सिंबिंध नाही. मग माझ्यासमोर प न्हा प्रशन उभा होता मग नेमकिं कारण काय असाविं? आणण हाच प्रशन मी डॉक्टरािंना ववचारला तेंव्हा त्यािंनी सािंगगतले की बह दा हायरशे न कमी पडलिं असाविं ! त्याम ळे हे घडलिं असाविं तेंव्हा भरपूर पाणी पीत जा. ह्या अशा उत्तरानिं माझिं काही समाधान झालिं नव्हतिं. परिंत माझ्यासमोर दस रा पयााय नव्हता. मग मी ववचारलिं की मी धावूशकतो का? त्यािंनी उत्तर हदले काही हरकत नाही पण जरा सावकाश. मग मला आणखीन टेन्शन आले. माझ्यासमोर फक्त आता स्वताच्या मनोबलावरच प ढची लढाई जजिंकणिं हेच आव्हान होतिं. कारण वैद्यक शास्त्र माझ्या बाबतीत फे ल गेलिं होतिं. तब्बल एक महहना पूणा ह्या चाचण्या आणण तपासण्या, अनेक जणािंचे सल्ले ह्यातच गेल्याने त्याचा माझ्या मानमसक आरोग्यावर देखील चािंगलाच पररणाम झालेला होता. आत्मववशवास तर नव्हताच नव्हता. आता माझ्या समोर आव्हान होतिं ते स्पधेत पाळायचिं की नाही. माझ्या कोचनी सािंगगतले की ह्यावषी आराम करायचा कारण स्पधेला फक्त वीस हदवस राहहले होते. बेचाळीस ककलोमीटर धावण्याचा सराव देखील नव्हता. ह्या सवा नकारात्मक पाशवभा ूमीवर मग शेवटी मी माझ्या प्रमशक्षकािंच ऐकलिं आणण ननणाय घेतला की यिंदा नाही धावायच.
दस याा हदवशी सरावासािी धावायला प न्हा मैदानात उतरलो तेंव्हा एक ककलोमीटर देखील धावता आलिं नाही. माझा पूणा आत्मववशवास सिंपला होता. दस याा हदवशी मी िरवलिं की, आता जे होईल ते होईल आज पाच ककलोमीटर तरी धावायचच. आणण मी त्या हदवशी पाच ककलोमीटर धावलो. चार हदवस सराव के ल्यानिंतर माझा आत्माववशवास वाढत होता. ही गोष्ट माझ्या कोचच्या लक्षात आली. त्यािंनी मला माझी ईच्िाशक्ती पाहून व माझ्यावर दया येऊन मॅरेथॉन धावण्याची परवानगी हदली. मला एका क्षणाला खपू आनिंद झाला परिंत दस यााच क्षणाला गचतिं ेनिं घेरलिं. मी ४२ ककलोमीटर अतिं र धावूशकेन का?. माझ्या कोचने मला त्यावेळी योग्य सल्ला हदला की, पूणा अतिं र हे धावण्यापेक्षा काही अतिं र धावणे आणण काही अतिं र चालणे ही पद्धतच अवलिंबणे हाच अिंनतम मागा आहे. मला थोडिंस हायसिं वाटलिं. कारण दरवषी पिंढरीच्या वारीमध्ये आम्ही ममत्र सारसबाग ते सासवड हे जवळपास ित्तीस ककलोमीटरचे अिंतर अगदी सहज चालत चालत पार करतो आणण हा अन भव गािीशी असल्याने हे आव्हान मला जमेल अस वाटत होतिं. त्या हदवशी मी ननशचय के ला की ही मॅरेथॉन न सती पणू ा करायची, टाईम टारगेट कोणतही न िेवता. त्यानिंतर उरलेल्या हदवसािंमध्येमी मला जमेल तेवढा सराव केला आणण स्पधेसािी सज्ज झालो. तो हदवस उजाडलाच. १५ जानेवारी २०२३ हाच तो हदवस ज्या हदवशी पहाटे दोन वाजता उिून तीन वाजता मी, माझे कोच श्री ज्ञानेशवर नतडके ( ज्यािंना आम्ही व सिंपूणा म िंबई डॉन ह्या नावाने सिंबोधते) व इतर दोघे एका गाडीने मॅरेथॉन जजथनू स रु होणार त्या स्थळी पोहोचलो. आमचा बाकीचा ग्र प चािंगला सराव झाल्याने खपू जोमात होता. सवांनी थोड वॉमाअप के लिं मी स द्धा त्यािंच्यासोबत थोडिं वॉमअा प केलिं. माझ्याबरोबर धावायला कोणीच नसल्यानेएक अनाममक भीती माझ्या चहे याावर स्पष्ट हदसत होती आणण मला ती जाणवत देखील होती. परिंत माझे प ण्याचे ममत्र सह ास मशदिं े व ककरण क लकणी ह्यािंनी मला मदतीचा हात हदला. माझ्यासोबत धावणार होता तो ककरण क लकणी. त्याने मला आशवामसत केले की काही केलिं तरी मी त ला सोडणार नाही तूकाही काळजी करू नकोस. पण स्पधेच्या हदवशी नेमका त्याचा फोन जस्वच्ड ऑफ होता. त्याला रेस स रु होण्यापूवी फोन करून थकलो. इतरािंचे फोन देखील लागत नव्हते. शवे टी एका प ण्याच्या ममत्राचा मनोज इिंगोलीकरचा फोन लागला आणण त्याने मला सािंगगतले की ककरण माझ्यासािी starting point च्या थोड अलीकडे थािंबणार आहे. मग माझ्या जीवात जीव आला. मी त्या गदीत फक्त ककरणला शोधू लागलो होतो. ईतकिं परावलिंबीत्व मी माझ्या आय ष्यात पहहल्यािंदा अन भवत होतो. आय ष्यातील एका अपघाताचा मनावर एवढा परीणाम होवू शकतो हे मला त्यावेळी जाणवत होतिं. अखेर ककरण भेटला आणण स्पधेला आम्ही स रवात केली. स रवातीचेएकवीस ककलोमीटर धावून पूणा करायचेअसिं टारगेट आम्ही सेट केलिं होतिं. स रवातीला साडआे िचा पेस िेवायचा आणण हाटारेट वाढला की थोड चालायचिं असा प्रवास स रु झाला. कोचने हदलेल्या हटसस मध्ये सवाात महत्वाची िरलेली टीप म्हणजे रेस स रु होण्याच्या अगोदर दहा ममननटे ज्यूजेलचे एक पाकीट सिंपवायचे. आणण दर तासाला एक पाकीट खायचेच. पाणी प्रत्येक वॉटर स्टेशनवर पीत जायचिं आणण सरावाच्या दरम्यान जेकेलिंय ककिंवा खाल्लिंय तेसोडून वगे ळिं काहीही करायचिं नाही. ह्या सवा गोष्टी घेऊन भीत भीत धावायला स रवात केली.
पहहले एकवीस ककलोमीटर अगदी आरामात न थकता पूणा झाले आणण रेस आता आटोक्यात आल्याची चाहूल लागली. त्यादरम्यान बािंद्रा वरळी सी मलकिं वर मी आणण ककरणने एक िोटसिं फोटो सेशन देखील केलिं. नतथेच वॉटर स्टेशनवर पाणी वपऊन घेतलिं आणण प ढील प्रवासाला स रवात केली. साधारण सत्तावीस ककलोमीटर मी खपू चािंगला आणण हाटा रेट मेंटेन करून धावलो. थोड्या वेळाने आमचा प ण्याचा दस रा ग्र प आम्हाला ओव्हर टेक करून प ढे जात होता. तेबोलले चला आमच्या बरोबर. ते सवा चारशे मीटर धावायचे आणण शिंभर मीटर चालायचे. मला त्यािंची ही strategy आवडली कारण practice Run मध्ये हे आम्ही बयााचदा करायचो. म्हणून आम्ही त्यािंच्या बरोबर धावायला स रवात केली आणण नतथेच माझी पहहली चकू झाली. चारशे मीटर अतिं र धावताना पेस वाढलेला होता आणण त्याम ळे मी जेमतेम दोन ककलोमीटर त्यािंच्या बरोबर धावलो असेल आणण माझी एनजी सिंपून गेली. मी त्यानिंतर ककरणला देखील सासिंगीतले की त म्ही प ढे जावा मी मागून येतो. माझ्या calculation प्रमाणे मी बत्तीस ककलोमीटर पूणा करू शकलो की मी स्पधाा पूणा करू शकणार. ह्या अिंदाजाने मी प ढची तीन ककलोमीटर थोडिं त्रिस्क वॉक करू लागलो आणण बत्तीस ककलोमीटर पूणा केले. आणण माझा शवे टच्या दहा ककलोमीटरचा टसपा स रु झाला. मी आता हे अतिं र सहज पूणा करू शकणार असेवाटत असतानाच मला जाणवू लागलिं की आता माझ्यातली ताकद पूणा सिंपत चाललीये. आणण मग प न्हा डोक्यात ववचार आला की आपल्याला प न्हा अहमदाबादच्या रेस सारखिं नको व्हायला. बघता बघता माझ्या मनावर भीतीचिं सावट उतरल. साधारण अडतीस ककलोमीटरवर पेडर रोडचा चढ स रु झाला. माझ्याकडे अजून एक तास होता आणण अतिं र राहहलिं होत चार ककलोमीटर. तेंव्हा घड्याळात देखील साधारण अकरा वाजले होते. ऊन पण रखरखलेलिं. ईतक्यात लौड स्पीकर वर पोलीस गाडीमधनू सूचना कानावर येऊ लागल्या, की ज्यािंना ही रेस सोडून द्यायची आहे त्यािंनी बस मध्ये बसाविं अन्यथा आपली रेस चालूिेवावी. हे ऐकून माझा आत्मववशवास हळूहळूढासळूलागला. एक मन सागिं त होतिं की बस मध्ये बसाविं आणण दसू रिं मन सािंगायचिं की ही सिंधी प न्हा नाही आणण ह्या दोन्ही मध्ये नतसरी भीती ही होती की मला काही झाल तर? ह्या सवा गोंधळा मध्ये मी रेस कशीही पूणा करण्याचा ननणाय घेतला आणण जीवाच्या आकािंतान एक एक पाउल टाकायला लागलो. आणण तब्बल सहा तास आणण चौवेचाळीस ममननटािंनी मी ही रेस पूणा केली. सीमारेषेवर रेस सिंपवल्याचा जोश कृत्रत्रमरीत्या देखील मी आणूनाही शकलो. कारण भीती अजून मनात होती की मला काहीिं झालिं तर ?
रेस पूणा केल्याच समाधान होतच होतिं परिंत त्याहून अगधक समाधान हे होतिं की मला काहीही झाल नाही. कारण मी माझ्या स्वताच्या शरीराला आव्हान हदल होत. हे सवा मी करू शकलो कारण मला काही झाल नाही म्हणून. कदाचीत काही झाल असतिं तर? ह्या ववचारात मी घरी पोहोचलो काही अन त्तरीत प्रशन घेऊन ज्याची उत्तर माझ्या पररचीत डॉक्टरािंपाशी देखील नाहीत. आणण तथाकगथत तज्ञ डॉक्टरािंकडे पण नाहीत. कारण शरीरामध्ये होत जाणारे ववपरीत बदल नेमके कशाम ळे झालेत हे माझ्या बाबतीत तरी अजून अधािंतरीच आहे. त्याची उत्तर शोधायला गेलो तर अजून ककती पैसा जाईल ह्याचिं देखील काही मोजमाप नाही. मनस्ताप ककती होईल ह्याला देखील काही अिंत नाही. तरीही अशा पाशवभा ूमीवर ह्या अननजशचत वैद्यक शास्त्राचा ववगचत्र ववळखा घेऊन इथनू प ढे देखील धावण्याचा ननणया घेतला कारण मॅरेथॉन हाच माझा शवास आहे असिं मला त्या एक महहन्याच्या वैद्यकीय तपासण्यािंच्या दरम्यान जाणवलिं होतिं. वैद्यकीय तपासण्यािंमध्ये काही गोष्टी कदागचत अपूणा असतीलही परिंत आता मला फक्त धावायचयिं कारण तेच माझ खरिं औषध आहे ह्याची मला पूणा खात्री पटलेली आहे.
"डॉ.सांजय मोतलिंग"
コメント